Science, asked by divishagora8215, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा
'अ' गट
अ) झायलिटॉल
आ) सायट्रिक आम्ल
इ) लायकोपिन
ई) नायसिन

'ब' गट
1) रंग
2) गोडी देणे
3) सूक्ष्मजीव प्रतीबंधक
4) प्रथिन बांधणी इमल्सिफायर
5) आम्लता देणे

Answers

Answered by bandanaroybasuniasar
2

Hindi samajh nahi hai..handwriting thik karo

Answered by gadakhsanket
6
★ उत्तर - योग्य जोड्या अनुक्रमे जुळवून खाली दिल्या आहेत.

'अ' गट - ' ब' गट

अ) झायलिटॉल - गोडी देणे

आ) सायट्रिक आम्ल - आम्लता देणे

इ) लायकोपिन - रंग

ई) नायसिन - सूक्ष्मजीव प्रतिबंधक

धन्यवाद...
Similar questions