Sociology, asked by Nutanc205, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा:
अ गट
अ. नियोजन
ब. संघटन
क. कर्मचारी व्यवस्थापन
ड. निर्देशन

ब गट
१. वैयक्तिक आवड
२. प्रत्यक्ष मनुष्यांशी संबंधित
३. जिथे आपण आता आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे यादरम्यानच्या अंतराचा भरून काढणारा पूल
४. सर्व लोक नोकरीत आहेत.
५. माणसांकरिता प्रत्यक्षपणे संबंधित नसते.
६. केल्या जाणाऱ्याच्या कामगिरीबद्दल काम ओळखणे आणि समूह करणे
७. सुधारत्मक कार्यवाही करणे
८. योग्य कामासाठी योग्य व्यक्‍ती
९. कर्मचाऱ्यांविरूदूध कारवाई करणे
१०. संघटनात्मक ध्येय साध्य करण्याचा हेतू

Answers

Answered by shamitakhanduri
0

bro which language is this I can't understand Hindi plzzzzz write in English

Similar questions