योग्य जोड्या जुळवा:
अ गट
अ) पुस्तपालन
ब) रोख पुस्तक
क) ताळेबंद पत्रक
ड) सभासद नोंदपुस्तक
इ) नफा-तोटा पत्रक
फ) वैधानिक हिशेबतपासणी / अंकेक्षण
ग) हिशेबतपासनिस / अंकेक्षक
ब गट
१) सहकारी संस्थेवर बंधनकारक
२) हिशेबतपासणी / अंकेक्षण
३) नमुना 'आय'
४) रोख व्यवहारांची नोंद
५) निव्वळ नफा-तोट्याची माहिती
६) सहकारी संस्थेवर बंधनकारक नाही
७) नोंद ठेवण्याची प्रक्रिया
८) उधारीच्या व्यवहाराची नोंद
९) नमुना 'ओ'
१०) आर्थिक स्थितीचे विवरण
Answers
Answered by
1
Ask Relevant Questions
Similar questions