Sociology, asked by adukhrole3932, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा:
अ गट
अ. व्यवसाय नीतीशास्त्र
ब. कर्मचारी
क. समाजाप्रति जबाबदारी
ड. शासनाप्रति जबाबदारी
इ. कामगार संघटना

ब गट
१. नियम व कायद्यांचा आदर.
२. योग्य रीतीने सभा घेणे.
३. व्यवस्थापनाबरोबर तडजोड/मध्यस्थी.
४. प्रदूषण नियंत्रण,
५. चांगल्या दर्जाचा माल.
६, समाजातील दुर्बल वर्गाला मदत.
७. विक्री पश्‍चात सेवा पुरवणे.
८. गुप्तता.
९. नोकरीची सुरक्षितता.
१०. कर्जफेडीची ताकद व प्रतिष्ठा राखणे.

Answers

Answered by shamitakhanduri
0

bro which language is this I can't understand Hindi plzzzzz write in English

Similar questions