योग्य कारण निवडून खालील विधाने पूर्ण करा: सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणतात कारण _______.
अ) सर्वोच्च न्यायालय हे एक महत्त्वाचे न्यायालय आहे.
ब) सर्वोच्च न्यायालयात चालविल्या जाणाऱ्या खटल्यांच्या निर्णयांचे जतन दस्तऐवजाच्या स्वरूपात केले जाते.
क) सर्वोच्च न्यायालय इतर न्यायालयांच्या कामकाजावर देखरेख करते.
Answers
Answered by
2
I think Ur answer is 2nd If it's right
Mark as brainliest
Similar questions