योग्य पर्याय निवडा: जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्नभूरूपे आढळतात कारण....
(i) पाण्याखाली जमीन आहे.
(ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.
(iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.
(iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
Answers
Answered by
18
1.पाण्याखाली जमीन आहे.
Answered by
1
Answer:
option (i) is your correct answer
Similar questions