योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
Attachments:
Answers
Answered by
12
Answer:
१)अँनल्स प्रणाली सुरु करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.
२)१९९0 नंतर स्त्री हा एक स्वातंत्र्य सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.
Answered by
1
Answer:
1) अनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते।
2)१९९० नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिन्यावर भर दिला गेला।
Similar questions