Hindi, asked by jannatzubir2001, 6 months ago

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा
(अ) झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण
(१) तिला स्वातंत्र्य हवे असते.
(२) तिला सर्वत्र हिंडायचे असते.
(३) तिचे मन तिकडे ओढ घेते.
(४) तिला लोक आमंत्रण देतात.​

Answers

Answered by kartikiamolgawade55
5
  • तिला सर्वत्र हिंडायचे आहे.
Similar questions