(२) योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.
(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून(१) सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.(२) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.(३) सतत आत्मबोध घ्यावा.(४) चारधाम यात्रा करावी.(अा) सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे(१) कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.(२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.(३) कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.(४) कमळात मन लपून राहो.
Answers
(२) योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.
(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून(१) सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.(२) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.(३) सतत आत्मबोध घ्यावा.(४) चारधाम यात्रा करावी. (आ)सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे(१) कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.(२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.(३) कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.(४) कमळात मन लपून राहो.
वरील काव्यपंक्ती इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील " भरतवाक्य " या कवितेतील असून याचे कवी मोरोपंत हे आहेत . माणसांनी नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे . खोटा अभिमान ना बाळगता व मोहाला बळी ना पडता सत्कर्म करून भक्तिमार्ग अवलंब करावा , असा उपदेश मोरोपंतांनी या कवितेत दिलेला आहे.
उत्तर:-
(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून
उत्तर:- (१) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
सतत परमेश्वराचे नामस्मरण केल्याने मनात चांगले विचार येतात तसेच मनातील सर्व भाव पूर्ण होण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करावे.
(आ)सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे
उत्तर:- (२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
माणसांनी नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे . खोटा अभिमान ना बाळगता व मोहाला बळी ना पडता सत्कर्म करून भक्तिमार्ग अवलंब करावा.म्हणूनच तेव्हाच सज्जन माणसाच्या मागे भुंग्या प्रमाणे लोक गोळा होतात
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""भरतवाक्य"" या कवितेतील आहे.
★ योग्य पर्याय निवडून लिहलेली विधाने.
(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून
(१) सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.(२) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.(३) सतत आत्मबोध घ्यावा.(४) चारधाम यात्रा करावी.
उत्तर- कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
(अा) सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे
(१) कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.(२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.(३) कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.(४) कमळात मन लपून राहो.
उत्तर- सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
धन्यवाद...
"
Explanation: