Sociology, asked by aswany7828, 1 year ago

योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: नागरीकरण ही ग्रामीण लोकसंख्येचे _______ विभागाकडे होणाऱ्या स्थलांतराची प्रक्रिया आहे. (ग्रार्मीण, आदिवासी, नागरी, कृषी)

Answers

Answered by madlad
0

anything Nagari is the correct answer am I right

Answered by halamadrid
0

■■नागरीकरण ही ग्रामीण लोकसंख्येचे नागरी विभागाकडे होणाऱ्या स्थलांतराची प्रक्रिया आहे. ■■

● नागरीकरण नोकरी,शिक्षण किंवा चांगली जीवनशैली जगण्यासाठी होऊ शकते.

● नागरीकरणामुळे नागरी विभागामाध्ये लोकांच्या संख्येत वाढ होते, त्यामुळे त्यांच्या कामांमुळे व संसाधनांसाठी त्यांच्या वाढत्या मागणीमुळे पर्यावरणावर परिणाम पडतो.

● नागरीकरणामुळे प्रदूषण आणि लोकांची गर्दी वाढते ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव होतो.

● अन्न पुरवठ्यावर सुद्धा नागरीकरणामुळे अतिरिक्त दबाव पडतो.

Similar questions