Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

योग्य पर्याय निवडा: उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत खालीलपैकी कशाची निर्मिती होते?(i) दव (ii) दहिवर
(iii) हिम
(iv) दाट धुके

Answers

Answered by Hansika4871
54

Answer: daat dhuke

Explanation:

वाऱ्याचे घर्षण कार्य, दाबावतील फरकाद्वारे कार्य करणारी प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची प्रमुख कारणे आहेत. सागर पाठीचे वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहते. समुद्राच्या पृष्ठभागावरून खूप मोठ्या प्रमाणात खूपवेळा व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संघटित झाल्यामुळे समुद्रातील पाणी प्रवाहित होते.

सागरी प्रवाह म्हणजे तो पाण्याचा अथवा वाऱ्याचा प्रवाह, प्रवाह दोन प्रकारचे असतात थंड अथवा गरम. जेव्हा उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेव्हा दाट धुके निर्माण होते. कारण उष्ण वातावरण, थंड हव्यामधील पाण्याचे थेंब पटकन बाशिपिकरण करते व दाट धुके निर्माण होते.

Similar questions