Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

योग्य पर्याय निवडा: सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही?(i) पर्जन्य
(ii) भूमीय वारे
(iii) तापमान(iv) क्षारता

Answers

Answered by chavan1234
34

this question answer is 4) क्षारता

Answered by Hansika4871
21

Answer: क्षारता

Explanation:

सागरी प्रवाह म्हणजे सागरातील अथवा समुद्राचा प्रवाह होय. सागरी किनारपट्टी चा भागात बऱ्याच गोष्टींचा प्रभाव असतो व काही गोष्टींमुळे त्या वर प्रभाव पडतो देखील.

पण सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात क्षाराचा प्रभाव पडत नाही.

कारण पर्जन्य म्हणजेच पावसाचा प्रभाव ह्यावर पडतो, पावसाच्या तीव्रते मुले पुर अथवा दुष्काळ पडू शकतो. भुमिय वारे, पावसाळी ढगांच्या हालचालींसाठी जबाबदार असतात आणि तापमान सुद्धा पावसामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. क्षार हे जमिनीत आढळले जातात आणि त्यांचा संबंध लातांशी अथवा पावसाशी नसतो. ते आपल्या शरीरात उपयुक्त गुण देतात.

Similar questions