योग्य पर्याय निवडा: खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?(i) नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष(ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी- वनस्पती अवशेष(iii) ज्वालामुखीय राख, लाव्हा रस, मातीचे सूक्ष्मकण(iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने
Answers
Answered by
3
option no. 1
tag this as brainliest ans
Answered by
2
सागरी निक्षेपाशी निगडित असलेला पर्याय i) होय.
नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष हे सर्व सागरी निक्षेपाशी निगडित आहेत.
नद्या सागराला येऊन भेटतात. नद्यांमुळे सागरात पाण्याचा वाहत प्रवाह चालू असतो.
हिमनद्या म्हणजे हिमालयात उद्गम झालेल्या नद्या होय. बर्फ विताळल्यावर जे पाणी पर्वतावरून खाली वाहून येतं त्यातून ह्या हिमानद्यांची सुरुवात होते. ह्या नद्या पुढे सागराला मिळतात.
प्राणी-वनस्पती अवशेष हे सागराचा तळाशी असतात. सागराचा तळातून तेल निघते. हे त्याचं अवशेषांचे उत्पन्न आहे.
Similar questions