याग्य पयायनिवडा.
) कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
(१) सूर्योदय होऊन सकाळ झाली.
(२) नवे युग उजाडले.
(३) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
(४) पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
) कवीच्या मते 'मानवतेचे युग' म्हणजे-
(१) मानवांचे युग.
(२) नव्या विचारांचे युग.
(३) माणसाच्या प्रगतीचे युग.
(४) भेदाभेद नसलेले युग.
Answers
Answered by
10
सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर असा आहे....
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
(१) सूर्योदय होऊन सकाळ झाली.
(२) नवे युग उजाडले.
(३) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
(४) पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
योग्य पर्याय आहे...
(३) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
कवीच्या मते 'मानवतेचे युग' म्हणजे-
(१) मानवांचे युग.
(२) नव्या विचारांचे युग.
(३) माणसाच्या प्रगतीचे युग.
(४) भेदाभेद नसलेले युग.
योग्य पर्याय आहे...
(४) भेदाभेद नसलेले युग.
☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼
Answered by
4
Answer:
hi aaja hm milke maja karenge
Similar questions