Hindi, asked by shreya7621, 8 months ago

(४) योग्य शब्दक्रम जुळवून वाक्ये लिहा : (Rewrite the sentences by arranging the words in correct sequence :)
(1) पाऊस, घेऊन, आठवणी, कितीतरी, दरवर्षी, येतो.

(2) मोठा, तसा, कावळ्या, आहे, बराच, किल्ला.​

Answers

Answered by studay07
1

Answer:

1) कितीतरी आठवणी घेऊन पाऊस दरवर्षी येतो.

2)कावळ्या तसा बराच मोठा किल्ला आहे.

Answered by madeducators6
2

Explanation:

1) Correct sequence of the sentence is:

दरवर्षी पाऊस कितीतरी आठवणी घेऊन येतो.

2) Correct sequence of the sentence is:

किल्ला बराच मोठा आहे तसा कावळ्या .

Similar questions