English, asked by lover5354, 4 months ago

या जगात फक्त दोनच माणसं पूर्णपणे सुखी राहू शकतात
ज्याला आपलं खरं प्रेम मिळालं तो
आणि ज्याला "प्रेम म्हणजे काय" हे माहीतच नाहीये तो...

#Lover5354​

Answers

Answered by SweetCandy10
2

तुला भेटण्याची भीती वाटते

रफू फाटण्याची भीती वाटते ,

कधी तोल जाईल असे वाटते

असे वाटण्याची भीती वाटते .

खुळ्या काळजाची मुकी ओढ तू

तुझे नाव माझ्या सम जोड तू ,

गर्दीत मी एकटी वाटते

असे वाटण्याची भीती वाटते .

कसे सांग प्रेम विसरिन ग

तुला मागतो हाथ पसरून ग ,

धुके दाट होईल असे वाटते

असे वाटण्याची भीती वाटते .

तुला शोधण्यात जीव वेडावला

तुझा श्वास श्वासातून गांधळाला ,

तुला आजमावे असे वाटते

तुझे आज व्हावे असे वाटते .

असे वाटणे हि किती वाटते

#SweetCandy10

Similar questions