या झोपडीत माझ्या या कवितेचा संदेश
Answers
Answered by
5
या झोपडीत माझ्या कवितेचा संदेश पुढीलप्रमाणे:-
श्रीमंतीचा,वैभवाचा हव्यास करु नये,जे प्राप्त परिस्थितीत मिळते,ते जास्त सुखकारक असते.शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते,ही शिकवण मिळते.
Similar questions