या कोड्यात संकेत(क्लू) म्हणून दोन इंग्रजी शब्द दिले आहेत त्यावरून प्रसिद्ध *मराठी* म्हणी वा वाक्प्रचार ओळखा.पहिलं कोडं सोडवलं आहे.....
१. Kick , water :- लाथ मारीन तिथे पाणी काढीन.
२. Snake , hole :-
३. Pet animal , tail :-
४. Pipe , through air :-
५. Stomach , God :-
६. Taste , jaggery :-
७. Sheep's life , bad taste :-
८. Dance , court-yard :- ९. Cat , witness :-
१०. Blind , eyes :- ११. New thing , 9 :-
१२. Own , teeth :- १३. Fist , amount :-
१४. 2 fighting , benefit :-
१५. Seed , grow :-
१६. Mine , clay :-
१७. Shallow , noise:-
१८. Roar , rain fall ? :-
१९. Salt , loyalty :-
२०. Uncle , moustache :-
२१. Seen God , salute :-
२२. Neighbour , critic :-
२३. Rabbit , hunter :-
२४. Mountain , beautiful :-
२५. Drowning , stick:-
२६. Money , work :-
Answers
Answered by
6
2. आयत्या बिळावर नागोबा
3. कुत्र्याची शेपूट बारा वर्षे नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच
6. गाढवाला गुळाची चव काय
8. नाचता येईना अंगण वाकडे
9. उंदराला मांजर साक्ष
10. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
11. नव्याचे नऊ दिवस
12. आपलेच दात , आपलेच ओठ
14. दोघांचे भांडण तिसर्यचा लाभ
15. पेरावे तसे उगवते
17. उथळ पाण्याला खळखळाट फार
18. गर्जेल तो बरसल काय
19. नावडतिचे मीठ अळ्णी
20. कामापुरता मामा
24. दुरुन डोंगर साजरे
Answered by
2
Answer:
hi everyone please subscribe to my you tube channel name hitesh yadav gaming
Similar questions