India Languages, asked by vadarshobha9, 1 month ago

या लोकडोऊन परिस्थितीत तुमच्यासाठी त्रासदायक ठरलेला एक अनुभव सांगा​

Answers

Answered by gajananrautero
1

ya lockdown paristitit tumchyasathi trasdayak tharlela ek anubhav sanga

Answered by chamilmajumder
0

Answer:

लॉकडाऊन मधील काळात कोविड 19 वायरस पासून संरक्षण म्हणून आपल्या देशात सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान अनेक लोकांनी आपला वेळ वाया घालवला तर काहींनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न केलेत. मित्रांनो आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी लॉकडाऊन मधील अनुभव या विषयवार मराठी निबंध घेऊन आलो आहे. ह्या निबंधाला तुम्ही लॉकडाऊन आणि मी निबंध देखील नाव देऊ शकतात, तर चला निबंध सुरू करू आणि पाहू लॉकडाऊन मधील तुमचे अनुभव.

लॉकडाऊन सुरू झाल्यावर ह्या दरम्यान काय करावे याचा विचार मी करू लागलो. सुरुवातीचे काही दिवस तर टीव्ही पाहणे, गेम्स खेळणे अश्या पद्धतीने मौज  करण्यात गेले. नंतर मला लक्षात आले की मला मिळालेल्या या रिकाम्या वेळेचा मी सदुपयोग करून घ्यायला हवा. व मग मी माझ्या संपूर्ण दिनचर्याचे वेळापत्रक बनवले.  

Explanation:

लॉकडाऊन त्या स्थितीला म्हटले जाते ज्या स्थितीत शासनाद्वारे देशातील सर्व भागांना बंद करण्यात येते. याला उच्चस्तरीय बंदी देखील म्हटले जाते. ह्या बंदीला विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत लावले जाते. संपूर्ण विश्वात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरस महामारी मुळे भारतासह जगभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. महामारी नियंत्रणात करण्यासाठी लॉकडाऊनची पद्धत यशस्वी तर आहे परंतु दिवसभर घरात बसून राहणे लोकांसाठी फारच कठीण आहे.

Similar questions