या प्रश्नांची उत्तरे लिहा.
शिवाजी महाराजांपूर्वी झालेल्या कल्याणकारी राजांची नावे लिहा?
Answers
Answer:
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साऱ्या विश्वाचे सूत्र. रशियाचे माजी पंतप्रधान शिवमार्शल बुल्गानिन म्हणतात की, साम्राज्यशाहीविरूद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. तर जगविख्यात इतिहासकार ऍनाल्ड टायबर्न असे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेबांची प्रेरणा होती. या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती. दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती.
Answer:
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी सगळ्यांत लोकप्रिय राजे आहेत. मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव आहे. अरबी समुद्रात त्यांचं भव्य स्मारक करण्याची योजना आहे. त्यांच्या राजकीय विचारसरणीची सर्वजण आपापल्या पद्धतीने आठवण करत असतात.काही लोक त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' (ब्राह्मण आणि गायींचे रक्षक) म्हणतात. काही जण सांगतात की लोक त्यांना 'कल्याणकारी राजा' म्हणायचे.
शिवाजी मुस्लीमविरोधी होते, असाही एक मतप्रवाह आहे.
काही वर्षांपूर्वी मिरज-सांगली भागात गणेशोत्सवाच्या वेळी एका देखाव्यावर शिवाजी अफजलखानाला मारताना दाखवलं होतं. एक हिंदू राजा एका मुसलमानाला मारत आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. ते पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आणि नंतर जातीय हिंसाचार झाला.