. या प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. प्रत्येक शब्दाची सुरूवात *आ* या अक्षराने झाली पाहिजे *आ* *ची प्रश्नमंजुषा* ०१. सुरुवात - ०२. कुस्तीचे मैदान - ०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा - ०४. लेखाजोखा / मागोवा - ०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - ०६. आजी आजोबांचे घर - ०७. झाकण - ०८. श्रीखंड + आंबा - ०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - १०. बसण्याची जागा / बैठक - ११. रुची - १२. निराशेच्या विरुद्ध - १३. सजावट - १४. पाण्याला आलेली उकळी - १५. संरचना - १६. वडीलांची बहीण - १७. संकट - १८. दर्पण - १९. लपण्याची जागा - २०. कृतज्ञता -
Answers
Answer:
०१. सुरुवात - आगमन
०२. कुस्तीचे मैदान - आखाडा
०३. कर्तृत्वाचा आलेख नेहमी चढता असावा -
०४. लेखाजोखा / मागोवा - आढावा
०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत -
०६. आजी आजोबांचे घर -
०७. झाकण -
०८. श्रीखंड + आंबा - आम्रखंड
०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - आगार
१०. बसण्याची जागा / बैठक - आसन
११. रुची - आवड
१२. निराशेच्या विरुद्ध - आशा
१३. सजावट -
१४. पाण्याला आलेली उकळी -
१५. संरचना - आराखडा
१६. वडीलांची बहीण - आत्या
१७. संकट -
१८. दर्पण -
१९. लपण्याची जागा -
२०. कृतज्ञता -
१) आगमन
२) आखाडा
३) आलेख
४) आढावा
५)
६) आजोळ
७)
८) आम्रखंड
९) आसन
१०) आवड
११) आशा
१२) आशा
१३) आरास
१४) आदन
१५) आराखडा
१६) आत्या
१७) आपत्ती
१८) आरसा
१९) आडोसा
२०)
वरती समानार्थी शब्द सांगितले आहेत या शब्दांची सुरुवात प्रश्नांमध्ये यामधून असली पाहिजे असे विचारले आहे त्यामुळे सगळ्या उत्तराची सुरुवात देखील आवरून सुरुवात होत आहे.
वरती दिलेल्या समानार्थी शब्द आहे मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे प्रश्न दोन ते तीन मार्क साठी येतात. ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्या शब्दाचा वापर वाक्यामध्ये करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतात.