(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी
संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
Answers
Answered by
24
कारण युरोपातील व्यापारी कंपन्याना पश्चिमातील देशाकडुन व्यापार केल्याने त्यांना जास्तीचा फायदा होत असे म्हणून युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
Similar questions