Science, asked by shivaninandani9644, 1 year ago

यीस्ट (किण्व) चे निरिक्षण करण्यासाठी मागच्या इयत्तेत तुम्ही ड्राय यीस्टपासून द्रावण बनवले होते. व्यावसायिक तत्त्वांवर त्याचा उप्योग करून कोणता पदार्थ बनवतात?

Answers

Answered by poonam9637
0

i ask you the can i answer this question in english

Answered by gadakhsanket
4
★उत्तर - यीस्ट (किण्व) चे निरिक्षण करण्यासाठी मागच्या इयत्तेत तुम्ही ड्राय यीस्टपासून द्रावण बनवले होते. व्यावसायिक तत्त्वांवर त्याचा उपयोग करून पाव व बेकरीतील इतर उत्पादनात वापर करून पदार्थ बनवतात तसेच मद्यार्क बनविण्यासाठीही यीस्ट द्रावण वापरतात.
पाव बनविण्यासाठी लागणाऱ्या पिठामध्ये किण्वन प्रक्रिया घडून येण्यासाठी बेकर्स यीस्ट म्हणजेच सॅकरोमायसिस सेरेव्हीसी घातला जातो. व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्टचा वापर करतात. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या यीस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे आणि खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यात किण्वना मुळे पौष्टिकता देखील निर्माण होते.त्यामुळे बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात.

धन्यवाद...
Similar questions