यमक जळणारे शब्द-घटक tell me answer
Answers
Answered by
1
Answer:
यमक जुळणारे शब्द म्हणजे जोड शब्द किंवा सारखे शब्द.
Explanation:
जसे हळू हळू, भुर भूर , हुर हूर , extra.
Answered by
1
Answer:
यमक जुळणारे शब्द म्हणजे
एखाद्या कवितेच्या शेवटला येणारे जुळते शब्द म्हणजे यमक जुळणारे शब्द
example:- गे मायभू तुझे फेडीन पांग सारे
आणीन आरतीला चंद्र सूर्य तारे
तारे आणि सारे हे यमक जुळणारे शब्द आहेत.
Similar questions
Chemistry,
1 month ago
CBSE BOARD XII,
1 month ago
Chemistry,
3 months ago
World Languages,
3 months ago
Biology,
10 months ago
English,
10 months ago
Math,
10 months ago