World Languages, asked by atharvatripathi911, 1 year ago

यशस्वी होण्यासाठी यशाच्या उंच शिखरावर जाण्यासाठी केवळ अभ्यासात हशार असणे गरजेचे नाही. यावर तुमचमत
मांडा. १​

Answers

Answered by pravinkhairnar
1

Answer:

हो बरोबर आहे यशस्वी होण्यासाठी उंचा शिकरावर जाण्यासाठी केवळ अभ्यासात हुशार असणे गरजेचे नाही तर त्या साठी शिखरावर चढण्याची प्रॅक्टिस लागेल

Answered by kantapotdar0
8

यशाच्या शिखरावर चढण्यासाठी अभ्यासात हुशार फक्त अभ्यासात हुशार असणे गरजेचे नाही कारण यशाची शिखर म्हणजे एक कष्टाचे शिखर आहे आपण कष्ट करून तो शिखर चढला तर आपण यशस्वी होऊ त्यासाठी अभ्यास करण्याची गरज नाही व आपण खेळून ही यशस्वी होऊ शकतो फक्त आपल्याला आपल्या स्वप्नांवर लक्ष द्यायचे आहे असे मला वाटते.

Similar questions