Yogi sarvakal sukhdata Marathi poem appreciation
Answers
योगी सर्वकाळ सुखदाता रसग्रहण
1.कवितेचे कवी
संत एकनाथ महाराज
2.कवितेचा रचनाप्रकार
अभंग
3.कवितेचा काव्यसंग्रह
'एकनाथी भागवत शासकीय प्रतः
4.कवींची लेखनवेंशिष्ट्ये
बहुलता समन्वयशीलता सामान्यांच्या
उद्धाराची सळसळ सुबोधला ही मत एकनाथांची लेख लेखनवैशिष्ट्ये या अभंगान
आढळतात पाणी आणि घोगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिक सांगड घालताना मत एकनाथांनी दृष्टान्त योजले आहेत. पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शामवले; पण योगी पुरुषाचे आत्मज्ञान लोकांचे उजळवते, हा सूचित अर्थ ओघवत्या शब्दकळेत संत एकनाथ महाराजांनी साधला आहे
5.कवितेचा विषय
संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे
6) कवितेची मध्यवर्ती कल्पना
'योगी सर्वकाळ सुखदाता या अशा एकनाथ महाराजांनी पाणी व योशी म्हणजेच योगरतायता करणारा साधू यांची तुलना केली आहे घोगी पुरुष हा पाठ्य श्रेष्ठ आहे, हे त्यानी अनेक दृष्टान्तानुम स्पष्ट केले आहे. चालून योग्याची साध किती श्रेष्ठ असले हे पटवून दिले आहे
7.आवडण्याची कारणे
संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पानी याचे समाजासाठीचे घोगदान दाखवून दिले आहे. चंद्रकिरण व चकोर पांखोवा व पिल्ले जीवन (पाणी) व जीव द्या उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पकरित्य व्यक्त आलेला आहे. त्यामुळे हा अझंडा मनाला भिडलो मेघांचे रूपक घेऊन पुरुषांचे छालुते होणे ही एकनाथ म महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग मला खूप आवडला
योगी सर्वकाळ सुखदाता मराठी कविता कौतुक
- कवितेचा कवि - संत एकनाथ महाराज
- कवितेचा रचना प्रकार - अभंग
- कवितेचा काव्य संग्रह -" एकनाथी भागवत शासकीय प्रत:
- कवितेचा विषय - संत एकनाथ महराजांनी या अभंगात योगी पुरूषाचे महत्व सांगितले आहे.
- कविंची लेखन वैशिष्ट्य आणि कवितेचा संदेश
- " योगी सर्वकाळ सुखदाता " संत एकनाथांनी या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे.
- योगी पुरुष आणि पाणी आपापल्या परीने समाजासाठी योग्य सामाजिक कार्य करीत असे.
- त्यांच्यासारखे समाजोपयोगी कार्य आपल्याला करायला नाही जमले तरी आपण निदान योगी पुरूषांनी दाखवलेल्या सन्मार्गावरून गेले पाहिजे व आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायला हवे .
- कविता आवडण्याचे व ना आवडण्याचे कारण
- ही कविता आवडण्याचे कारण - या कवितेत संत एकनाथांनी योगी पुरूष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे.
- संत एकनाथांनी चकोर व चन्द्र किरण , पिल्ले व पखोवा अशा उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील समर्पकरित्या भाव व्यक्त झालेला आहे म्हणून हा अभंग मनापर्यंत पोहोचतो.
#SPJ 2