You have not got discout on sport equipment letter in Marathi
Answers
Answered by
0
राज शेलार,
संपदा विद्यालय
बोरिवली
प्रति
आयुक्त
संभव स्पोर्ट्स अकादमी
विषय: क्रीडा साहित्य सवलतीबाबत.
महोदय,
मी खाली सही करणारा राज शेलार संपदा विद्यालयातील विद्यार्थी असून गेले काही दिवस आमच्या शाळेत क्रीडा साहित्यांची कमतरता जाणवत आहे. दिनांक २६ जुलै पासून शाळेत क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहेत . ह्यासाठी मी तुम्हाला पत्र लिहिले देखील होते. पण शाळेच्या निधीतून तुम्ही दिलेल्या कोटेशन मध्ये आमचे फंड बसत नाहीत व त्यामुळे मी तुम्हाला आम्हाला थोडी सवलत देण्याबद्दल विनंती केली.
आपला विश्वासू,
राज शेलार.
Answered by
0
Answer:
hope it helps you friends
Attachments:
Similar questions
Accountancy,
5 months ago
Math,
5 months ago
History,
5 months ago
India Languages,
10 months ago
India Languages,
10 months ago
Math,
1 year ago
Political Science,
1 year ago