India Languages, asked by Gauravkanaujiya6673, 1 year ago

Zar mi zaad zale aste tar five lines in Marathi

Answers

Answered by Shruti9156
0

Answer:

Mi jar jhad aste tar mi anek pakshi majhya nivarya sathi ale aste.Mi hya Jagat swatantrapane jagle aste.Anek lokanchya kami ale aste. Tyana phala,phula,ana vastra,nivarya sarkya anek garja purnakelya astya.Kunachya upcharala kami ale aste.

Answered by Hansika4871
0

कधीतरी झाड होऊन बघावे अस मला नेहमी वाटतं. आणि हा विचार माझ्या डोक्यात नेहमी येत.

आनंदाचं झाड व्हायला मला खूप आवडेल, कारण माझ्या प्रत्येक फांदीवर येणारी पान, फुलं, फळं हे आनंद देऊन जातात. लोक माझ्या छायेखाली विसावतात. माझ्या अंगा खांद्यावर पक्षी घरटे बांधतात, पिल्ले वाढवतात, हे मला खूप आवडतं. माझ्यामुळे निसर्गात समतोल राहतो. प्राणवायू चा पुरवठा होतो. थंडगार वारा वाहतो. मी जमिनीची धूप थांबवतो. मी लोकांना प्राणवायू देत व आसपासचे वातावरण मंगलमय करत. असे भन्नाट विचार माझ्या डोक्यात नेहमी येत असतं ह्याचे मला खूप आश्चर्य वाटते.

Similar questions