1 अ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
१) धडा शिकणे-
Answers
Answered by
112
Answer:
पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.
Explanation:
धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.
Answered by
4
Answer:
शिक्षा देणे किंवा खोड मोडणे.
Explanation:
वाक्यात उपयोग -
- सतत दुसऱ्याकडून फुकटात काहीतरी खाणाऱ्या सतीशला खाण्यासाठी बोलवून बिल न देताच सर्व निघून गेले अशाप्रकारे सर्व मित्र मिळून सतीशला चांगलाच धडा शिकवला.
- सतत पोलिसांच्या हाताला तुरी देऊन फरार होणाऱ्या जयसिंगला त्याच्याच कल्पनेत अडकवून पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
- सतत पार्टीसाठी दुसऱ्यांचे कपडे घालणारी मधूला सर्वांसमोर तू माझे कपडे घातले आहेत का असा प्रश्न विचारून मनीषाने तिला चांगलाच धडा शिकवला.
- सतत खोटे कारण सांगून गैरहजर राहणाऱ्या अजयला शिक्षकांनी रंगेहात पकडून चांगलाच धडा शिकवला.
Similar questions