(1) हिमालयाची सर्वांत दक्षिणेकडील रांग ................. ही आहे.
(i) लघु हिमालय
(ii) हिमाद्री
(iii) कुमाऊँ
(iv) शिवालिक
Answers
Answered by
5
Answer:
Himadri is the correct answer
Answered by
24
उत्तर :-
1) हिमालयाची सर्वांत दक्षिणेकडील रांग शिवालिक ही आहे.
⟶ iv) शिवालिक
अधिक माहिती :-
1. शिवालिक ही हिमालयाची सर्वांत अर्वाचीन पर्वतरांग आहे.
2. हिमालय पर्वतश्रेणीतील दक्षिणोत्तर रांगा पुढीलप्रमाणे :
१) शिवालिक ( अतिदक्षिणेकडील रांग) २) लघु हिमालय
३) बृहद् हिमालय ( हिमाद्री ) ( अतिउत्तरेकडील रांग ).
3. हिमालय पर्वताच्या पलीकडेही पर्वतरांगा आहेत. या रांगा 'हिमालयापलीकडील रांगा' म्हणून ओळखल्या जातात.
Similar questions