1 ३) किरण, गोपाळ आणि हिम्मेश बुध्दीमान आहेत .किरण, रुपेश आणि जीवन हे कष्टाळू आहेत रुपेश, हिम्मेश आणि जीवन प्रामाणिक आहेत.किरण, गोविंद आणि जीवन हे महत्वाकांक्षी आहेत .तर खालीलपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा प्रामाणिक नाही?
A) किरण
C) गोविंद
B) गोपाळ
D) रुपेश
Answers
Answered by
1
Answer:
gopal is the answer of this question
Answered by
0
दिलेली माहिती :
बुध्दीमान: किरण, गोपाळ आणि हिम्मेश
कष्टाळू: किरण, रुपेश आणि जीवन
प्रामाणिक: रुपेश, हिम्मेश आणि जीवन
महत्वाकांक्षी: किरण, गोविंद आणि जीवन
कष्टाळू किंवा प्रामाणिक नसलेली व्यक्ती : गोपाळ
या प्रश्नाचा योग्य पर्याय B) गोपाळ आहे.
Similar questions