Geography, asked by 9373484312, 7 days ago

1 .पुढील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरूस्त करून पुन्हा लिहा .
१) रेखावृत एकमेकांना समांतर असतात .
२) मुळ रेखावृत हे अक्षवृतला समांतर असते.

Answers

Answered by xXMrAkduXx
20

 \large\green{\textsf{✩ Verified Answer ✓ }}

पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.

अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

 \bf\pink{\textsf{Answered By MrAkdu}}

Similar questions