1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे ?
Answers
Answered by
5
1 ते 20 मूळ संख्या = 2,3,5,7,11,13,17,19
8 मूळ संख्या
8/20=?/100
=20×5=100
=8×5=40
=40%
D)40%
Similar questions