India Languages, asked by Ravi1124, 1 year ago

10 Examples of rupak alankar in marathi

Answers

Answered by riyakadam174
16
hey mate
here's your answer
Attachments:

riyakadam174: pls. mark brainliest
Answered by fistshelter
26

Answer:उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे 'रूपक' हा अलंकार होतो. रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

उदाहरणार्थ:

१.बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी

अमृताची वृष्टी

मज होय

२.उठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा

दावि मुखचंद्रमा

सकळिकांसी

३. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

Explanation:

Similar questions