Social Sciences, asked by kailashwankhede536, 4 days ago

2) अणूचे सगळे वस्तूमान केंद्रकात एकवटलेले असते. शास्त्रीय कारण काय​

Answers

Answered by gaikwadanisha23
4

Answer:

इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत फारच कमी आणि प्रोटॉनचे वस्तुमान हे जवळपास न्यूट्रॉनच्या वस्तुमानाइतके! यामुळे एकूण पाहाता अणूचे वस्तुमान अथवा भार हा अणुच्या केंद्रस्थानी न्यूक्लिअसमध्ये एकवटलेला असतो आणि तो प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो

Similar questions