Science, asked by dhanrajmote8281, 3 months ago

2) पुढील कृती काळजीपूर्वक अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
थिसल नरसाळे
स्टैं
Garaalaws
वायुवाहक नलिका
लहान परीक्षानळी
मोठी परीक्षानळी
अॅसेटिक अॅसिड
-सोडिअम कार्बोनेट
ताजी चुन्याची निवळी
साहित्य : मोठी परीक्षानळी, लहान परीक्षानळी, वाकडी वायुवाहक नलिका, रबरी बूच, थिसल नरसाळे, स्टँड इत्यादी.
रसायने : अॅसेटिक अॅसिड, सोडिअम कार्बोनेट चूर्ण, ताजी चुन्याची निवळी.
कृती : आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्याची जुळणी करा. मोठ्या परीक्षानळीत सोडिअम कार्बोनेट चूर्ण ठेवा. लहान
परीक्षानळीत ताजी चुन्याची निवळी घ्या. थिसल नरसाळ्यातून 10 मिली ऑसेटिक आम्ल ओता. परीक्षानळ्यांमधील बदलांचे
निरीक्षण करा.
i) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?
ii) लहान परीक्षानळीतील चुन्याच्या निवळीत बुडबुडे का दिसतात?
i) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? संबंधित अभिक्रिया लिहा,​

Answers

Answered by roshni150
0

Answer:

I don't know the answer of this question

Answered by krishnavadje212
0

Explanation:

मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?

Similar questions