Math, asked by maheshwardeep5, 2 months ago

2 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा व त्यात त्रिज्या व व्यास दाखवा.​

Answers

Answered by UniqueBabe
5

Answer:

वर्तुळ( इंग्लिश: Circle;) भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास 'त्रिज्या' म्हणतात.

वर्तुळाची आकृती

क्षेत्रफळ व परीघ

वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.

समजा :

r = त्रिज्या, c = परिघ, A = क्षेत्रफळ असेल, तर

Attachments:
Similar questions