Social Sciences, asked by sarjeraoshirke77, 1 month ago

3) असे का घडते ? - थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून बाहेर ठेवल्यास, बाटलीच्या बाह्यपृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात.​

Answers

Answered by abhaysingh27052019
6

Answer:

here is the answer

Explanation:

please mark as brainlist

Attachments:
Answered by waghsneha907
30

Answer:

फ्रिज मध्ये ठेवलेली बाटली थंड झाल्याने त्या नंतर बाहेर काढल्याने बाटली भोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला, की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर होते व हे पाणी बाटलीच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते

Similar questions