Math, asked by tanvipathak07, 3 months ago


(3) प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा .


Answers

Answered by Sauron
69

उत्तर :-

दीपिका चे वय 14 वर्ष तर प्रियांका चे वय 20 वर्ष आहे.

Step-by-step explanation:

• प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज = 34 वर्षे

• प्रियांका = दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी

समजा,

• दीपिकाचे वय =   \texttt{x}

• प्रियांकाचे वय =  \texttt{x + 6}

\tt{\rightarrow (x + 6) + x = 34}

\tt{\rightarrow 2x + 6 = 34}

\tt{\rightarrow 2x =34 - 6 }

\tt{\rightarrow 2x = 28}

\tt{\rightarrow x =\dfrac{28}{2} }

\tt{\rightarrow x = 14}

दीपिका चे वय = 14 वर्ष

प्रियांका चे वय

\tt{\rightarrow x+ 6}

\tt{\rightarrow14 + 6 }

\tt{\rightarrow 20}

प्रियांकाचे वय = 20 वर्ष.

∴  दीपिका चे वय 14 वर्ष तर प्रियांका चे वय 20 वर्ष आहे.

Answered by Anonymous
51

Answer:

दिले: -

प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे

शोधण्यासाठी : -

तर त्यांची वये काढा

उपाय :-

दीपिकाचे वय y होवो

तर, प्रियांकाचे वर्तमान वय = y + 6

प्रश्न त्यानुसार

 \sf y + y + 6 = 34

 \sf 2y + 6 = 34

 \sf 2y = 34 - 6

 \sf 2y = 28

 \sf y = \dfrac{28}{2}

 \sf y = 14

प्रियंकाचे वय = 14 + 6 = 20

दीपिकाचे वय = 14

Similar questions