India Languages, asked by shridharwaghmare2004, 11 months ago

30. 'म , ण , ग , रां ,
स' या पाच अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांच्या
अक्षरांपासून 'पंगत' या अर्थाचा शब्द तयार होईल?​

Answers

Answered by soniyamore
15

Answer:

३ व ४ क्र. च्या अक्षरांपासून

Explanation:

तयार झालेला अर्थपूर्ण शब्द -  समरांगण

पंगत याअर्थी शब्द - रांग

Answered by rekhataimahankar54
0

Answer:

रांग

Explanation:

option 3and4

thank You

Similar questions