(4) काव्यसौंदर्य
'आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी' या ओळींमधील भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answer:
2+
3
)(3+
2
)
=2(3+
2
)+
3
(3+
2
)
=6+2
2
+3
3
+
6
Explanation:
कवयित्री आसावरी काकडे यांनी ' खोद आणखी थोडेसे ' या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी , असा उपदेश केला आहे .
कवयित्री म्हणतात - घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये . आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते , ते शोधून काढायला हवे . हे समजावताना त्यांनी ' गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे . शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते . झाड निष्पर्ण होते . परंतु जे पान सुकून , रिते होऊन झाडापासून विलग होते , त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात . हे जन्माचे आर्त , आयुष्यात सोसलेल्या वेदना , त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते . गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते , हा आशावाद य ओळींतून व्यक्त झाला आहे .