Math, asked by NikhilDethe, 2 months ago

*4²-2x+k-4=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मुळाचा व्यस्त आहे. तर k=??*

Answers

Answered by borate71
9

Step-by-step explanation:

4x²-2x+k-4=0

a व b हे मूळ मानू.

4x²-2x+k-4=0

या वर्गसमीकरणात मुळांचा गुणाकार हा :

 \frac{k - 4}{4}

असणार.

म्हणजेच

a \times b =  \frac{k - 4}{4}

परंतु,

b =  \frac{1}{a}

म्हणून,

a \times  \frac{1}{a}  =  \frac{k - 4}{4}

1 =  \frac{k - 4}{4}

4 = k - 4

k = 4 + 4

k = 8

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आशा करतो हे तुला समजले असेल. : )

Similar questions