(5) 15x + 17y= 21 व 17x + 15y= 11 यावरून (x+y) व (x-y) यांच्या
किंमती काढा.
Answers
Answered by
8
1) x + y = ?
→ 15x + 17y = 21 (1)
17x + 15y = 11 (2)
दोनी eqⁿ ची बेरीज करूया
15x + 17y = 21
+ 17x + 15y = 11
32x + 32y = 32
आलेल्या बेरेजेला ३२ ने भागुया
x + y = 1
x + y ची किमंत 1 आहे
2) x - y = ?
→ 15x + 17y = 21 (1)
17x + 15y = 11 (2)
दोनी eqⁿ ची वजाबाकी करूया
15x + 17y = 21
- 17x ±15y = 11
-2x + 2y = 10
आलेल्या वजाबाकी ला २ ने भागुया
x - y = 5
x - y ची किंमत 5 आहे
Similar questions