5/4 lines on Arunachal Pradesh with its festival only in Marathi
Answers
Answered by
0
Answer
- अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.
Similar questions
English,
5 months ago
English,
5 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
11 months ago