5 lines about Lark in Marathi
Answers
Answered by
15
Answer:
hey mate your answer is here
Explanation:
चंडोल हा एक एक पक्षी आहे. त्याच्यात अनेक जाती आहेत. चिमणा चंडोल वगैरे. खूप सुंदर पक्षी आहे
चंडोल (लार्क)
या पक्ष्यांचा रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती-पोटावर काळा असा असतो. हे पक्षी ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतात. त्यांचा रंग माळावरच्या दगड-मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. माळावर हिंडत असताना चिमण्या चंडोलांच्या हालचालींना वेग आलेला असतो. थव्यातला एखादा सभासद लाल तांबड्या मातीत धूळस्नान करत असतो. कुणी तुरूतुरू चालत गवतातले बी, किडे-कीटक टिपत असतो, तर कुणी दगडाच्या उंच सुळक्यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो.
Hope it helps u
Mark me as Brainliest!
Similar questions