Math, asked by PragyaTbia, 1 year ago

6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील ?

Answers

Answered by hukam0685
3

6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची

भिंत : l = 6 मीटर

b =0.5 मीटर

h = 2.5 मीटर

 = l \times b \times h \\  \\  = 6 \times 2.5 \times 0.5 \\  \\


विटा

l =25 सेमी= 0.25 मीटर

b=15 सेमी= 0.15 मीटर

h=10 सेमी= 0.10 मीटर

 = l \times b \times h \\  \\  = 0.25 \times 0.15 \times 0.1 \\  \\
विटा लागतील=
 \frac{6 \times 2.5 \times 0.5}{0.25 \times 0.15 \times 0.1}  \\  \\  =  \frac{6 \times 25 \times 5 \times 1000}{25 \times 15 \times 1}  \\  \\  = 2000 \\  \\
Similar questions