एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढ
Answers
Answered by
5
एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढ
लांबी 20 सेमी;l = 20 सेमी
रुंदी 10.5 सेमी; b = 10.5 सेमी
उंची 8 सेमी; h = 8 सेमी
खोक्याची घनफळ
खोक्याची घनफळ = 1680 cube-cm
Similar questions