एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घसेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती असेल?
Answers
Answered by
7
एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घसेमी आहे
इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ=
तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी
I.e.
l = 10 cm
b= 5 cm
h =?
जाडी = 3 सेमी
Similar questions