History, asked by sunilkadav36, 4 days ago

३. अ. खालील चूकीची विधाने दुरूस्त करून लिहा.
१. कोणताही कायदा सर्वांसाठी सारखा नसतो
२. कारणाशिवाय कोणालाही अटक करता येते.​

Answers

Answered by lavusawant73
3

Answer:

1)कोणताही कायदा सर्वांसाठी सारखा असतो.

2)कारणाशिवाय कोणालाही अटक करता येत नाही.

Similar questions