History, asked by poojabargal123, 5 months ago

अंतर्गत भू-हालचालीमुळे भूपृष्ठावर कोणत्या प्रकारचे बदल होतात?​

Answers

Answered by mahakulkarpooja615
5

Answer:

अंतर्गत भू-हालचालीमुळे मुख्यतः पृथ्वीच्या प्रावरणाच्या वरच्या थरात भूपृष्ठांतर्गत हालचाली होतात.

१. पर्वत आणि खंड निर्मिती : यामध्ये मंद भू हालचाली म्हणजेच पर्वत निर्मिती, खंड निर्माण होतात.

२. भूकंप : शीघ्र भू हालचाली म्हणजेच भूकंप निर्माण होतो. भू - पृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भू - कवचात प्रचंड ताण निर्माण होतो. हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास तो जेथे मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन उर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते.

३. ज्वालामुखी : पृथ्वीच्या प्रवरानातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय.

Answered by tekaleganesh299
0

Answer: अंतर्गत भू हालचाली भूपृष्ठावर

कोणत्या प्रकारचा बदल होतो

Explanation: उदाहरणार्थ भूकंप

Similar questions